म्हणून निवडणुका बॅलेट पेपरवर व्हाव्यात : ठाकरे

मुंबई :

ज्या देशात इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (इव्हीएम) बनविले जातात, त्याच देशांनी या मशीनवर निवडणुका घेणे बंद केले आहे. अशावेळी भारतात पुन्हा मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यास कोणाचीही हरकत असण्याचे कारण नसल्याचे पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

मराठी वृत्तवाहिनीवर पक्षाची राजकीय भूमिका मांडताना राज ठाकरे यांनी भाजप व शिवसेना यांना पुन्हा एकदा लक्ष्य केले. ते म्हणाले की, जर माझे हात दगडाखाली असते तर मी सरकारच्या अंगावर गेलोच नसतो, त्यामुळे ईडीच्या नोटीशीला मी भीक घालत नाही.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*