राज ठाकरे म्हणजे फ़क़्त मनोरंजन : अमृता फडणवीस

मुंबई :

मिसेस सीएम म्हणून अमृता फडणवीस यांनी आपली वेगळी ओळख प्रस्थापित केली आहे. सिनेमापासून राजकारण व समाजकारण यावर भरभरून बोलणाऱ्या अमृता यांनी आता थेट राज ठाकरे यांना मनोरंजक अशी उपमा दिली आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना राज ठाकरे यांच्यावर मुलाखतकाराने प्रश्न विचारल्यावर ‘राज ठाकरे म्हणजे मनोरंजन…मनोरंजन…मनोरंजन’ असे सांगून राज यांना अजिबात सिरीयस घेत नसल्याचे अमृता फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*