पवार साहेबांबद्दल ‘हे’ म्हणाल्या अमृता फडणवीस..!

मुंबई :

दिलखुलास आणि मोकळेपणाने आपल्या भावना व विचार व्यक्त करणाऱ्या मुख्यमंत्री पत्नी अमृता फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे ‘जवान’ म्हणून कौतुक केले आहे.

वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमृता फडणवीस यांनी म्हटले की, या वयात शरद पवार काम करत आहेत. त्यांना ‘अभी तो में जवान हूँ’ हे गाणे सूट होते.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*