राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला ‘इडी’ची नोटीस..!

मुंबई :

राष्ट्रवादीचे बडे नेते व माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनाही इडीची नोटीस आलेली आहे. त्यावर पटेल यांनी आपण त्या जमीन व्यवहारात कोणतीही चुकीची गोष्ट केली नसल्याचे सांगितले आहे.

वरळी येथील सीजे हाउस इमारतीच्या जमीन खरेदीमध्ये घोटाळा झाल्याच्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्याच प्रकरणात पटेल यांना इडीची नोटीस आलेली असल्याचे समजते.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*