ट्रेंडिंग | हुकुमशहा किमच्या घोडेस्वारीचे फोटो ट्रेंडमध्ये..!

दिल्ली :

सध्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून जगाचा ट्रेंड कधी बदलेल आणि कोणत्या दिशेने जाईल याचा काहीच नेम नाही. कारण आता एका हुकुमशहाचे घोडेस्वारी करतानाचे फोटो ट्विटरवर जोरात चालले आहेत.

बीबीसीने रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन याचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. बुटका परंतु माजुरडा म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या किमचे हे रुबाबदार फोटो पेक्तू माउंट या बर्फाळ प्रदेशातील आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*