भाजपवाले फ़क़्त तोंडी पैलवान : शरद पवार

सातारा :

लोकसभा पोटनिवडणुक आणि विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित सातारा जिल्हा परिषद मैदानावरी सभेत पुन्हा एकदा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाजपवर टीका केली.

ते म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणतात आमचे पैलवान आखाड्यात उतरले आहेत. मात्र समोर कोणी दिसतच नाही, भाजपावाल्यांच्या तोंडी कुस्ती, पैलवान हे शब्द शोभतच नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साताऱ्यात येऊनही काहीच फायदा होणार नाही. इथे लोकसभेचे उमेदवार माजी खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासह सर्व विधानसभा उमेदवारांचा विजय नक्कीच होणार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*