महायुती विक्रमी जागांसह सत्तेवर येणार : जावडेकर

नागपूर :

यापूर्वी एकदा कॉंग्रेस पक्ष २२१ या विक्रमी जागांसह महाराष्ट्रात सत्तेवर आला होता. मात्र, यंदा महायुतीचे सरकार त्याचाहीपेक्षा जास्त जागांवर विजयी होत पुन्हा सत्तेवर येण्याचा विश्वास केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला आहे.

नागपूर येथील जाहीर सभेत त्यांनी शारदा पवार आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, एकेकाळी पवारांसमवेत इतर पक्ष चालत यायचे. मात्र, आता त्यांनाच इतरांसोबत जावे लागत आहे. कॉंग्रेसची वैचारिक दिवाळखोरी आणि राष्ट्रवादी पक्ष साम्बालाण्यास पवार सक्षम नसल्याने यंदा महायुतीलाच मतदार कौल देतील.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*