संजय राऊत यांच्यावर शेलार यांनी कडाडून टीका; पहा काय म्हणाले ते..

मुंबई : महाराष्ट्र राज्यात सध्या तीन राजकीय पक्षांचे नाट्य सुरू आहे. फाइव्ह स्टार हॉटेलात रंगलेला हा खेळ मतदार ओळखून आहेत. त्यास जबाबदार आहेत फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाह आणि सेनेचे नेते उद्धव ठाकरे यांच्यात वितुष्ट निर्माण करणारे खासदार संजय राऊत, अशी टीका भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केली आहे. शेलार म्हणाले की, मोदी व अमित शाह यांना समजून घ्यायला राऊत यांना बरेच जन्म घ्यावे लागतील. सकाळी टीव्हीवर राऊत यांचे वगनाट्य सुरू असते. मात्र, त्यांनी शिवसेना व भाजपात विसंवाद निर्माण केला आहे.
आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*