मुंबई :
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज ट्विट करताना म्हणलं आहे की, ‘बन्दे है हम उसके हमपर किसका जोर, उम्मीदों के सूरज निकले चारो ओर’. त्याला नेटिझन्स मंडळींनी जोरदार प्रतिसाद दिला आहे.
हे गाणे ‘धूम 3’ या चित्रपटातले असून आदित्य चोप्रांनी लिहिले आहे. या ट्विटवरून अजूनही त्यांना सत्तास्थापनेबाबत सकारात्मकता आहे, असे लक्षात येते.
सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आमदार पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी, महादेव जानकरांचा पत्ता कट यंदा अनपेक्षितपणे कांचन कुल यांना खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात रिंगणात उतरवून भाजपने राष्ट्रवादीला कुल (शांत) राहून काटशह दिला आहे. हे खरे [पुढे वाचा…]
पुणे : राज्यात पुन्हा महायुतीचे नाही, तर कॉंग्रेस आघाडीचे सरकार येणार आहे. किमान १७५ जागांसह आघाडी राज्यात सरकार स्थापन करणार असल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. पुणे शहरातील वडगाव [पुढे वाचा…]
गावचे प्रथम नागरीक असलेल्या सरपंचांचे पद अधिक सक्षम करणे आणि गावाच्या विकासासाठी त्यांना अधिक प्रेरीत करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने मागील पाच वर्षात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. सरपंचांची थेट निवडणूक, त्यांच्या मानधनात वाढ याबरोबरच आता त्यांना [पुढे वाचा…]
Be the first to comment