म्हणून फडणवीस यांनी घेतली राज्यपालांची भेट..!

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारने तातडीने मदत करण्याची मागणी करण्यासाठी आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून मदत करण्यासाठी निधी तत्काळ वितरित करण्यात यावा या मागणीसाठी देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली.
आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*