‘कृषीरंग’वर जाणून घ्या ‘नागरिक’शास्त्र; ‘युट्युब’वर येत आहे नवीन सिरीज..!

नागरिकशास्त्र म्हणजे काय..? पेपरात 20 मार्कांसाठी आपण सगळेच हे नागरिक घडविणारे शास्त्र शिकलो. होय, पण त्या महत्वपूर्ण शास्त्रासाठीचे गुण तितकेच बरोबर होते की वाढवायची गरज होती..? सुज्ञ नागरिक म्हणजे काय..?
संविधान काय असते आणि त्यातील हक्क व कर्तव्ये कोणती..? अशा प्रश्नांना भिडणे आणि सामाजिक जागृतीसाठी कार्यप्रवण राहण्याचा नवीन उपक्रम म्हणजे नागरिक..! नक्कीच पहा आणि देशात घडावा सुज्ञ नागरिक..👍
आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*