नजरेस नजर भिडवून का शपथ घेतली नाही : राउत

मुंबई :

राज्यात पुन्हा एकदा परत येण्याची घोषणा खरी ठरवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि कॉंग्रेस आघाडीच्या पायाखालची वाळू सरकवली आहे. मात्र, भल्या पहाटे फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजभवनात शपथ घेतल्याने सनेचे खासदार संजय राउत यांनी टीका केली आहे.

“महाराष्ट्राच्या नजरेस नजर भिडवून का शपथ घेतली नाही?”, असा साधा प्रश्न उपस्थित करून राउत यांनी टीका केली आहे. त्यावर सकारात्मक व नकारात्मक प्रत्युत्तर मिळत आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*