‘सेवक’ नाही पुन्हा मुख्यमंत्री..!

मुंबई :

मी पुन्हा येईन, असा विश्वास व्यक्त करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपलेच म्हणणे खरे केले आहे. तसेच मुख्यमंत्री असा शब्द काढून ट्विटरवर महाराष्ट्र सेवक बनलेल्या फडणवीस यांनी आता तातडीने बदल करून घेत पुन्हा मुख्यमंत्री हे पद धारण केले आहे.

Chief Minister of Maharashtra असे स्पष्ट लिहून केंद्राच्या मदतीने आणि राष्ट्राव्डीचे बंडखोर नेते अजित पवार यांच्या सहकार्याने सत्तासोपान चढल्याचा मोठा आनंद भाजप व्यक्त करीत आहे. तसाच आनंद फडणवीस यांना झाल्याचे दिसत आहे. आता ते असे सरकार स्थापन केल्याबद्दल काय मखलाशी करतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*