फडणवीस-पवार युती म्हणजे महाराष्ट्रावरील दरोडा : योगेंद्र यादव

दिल्ली :

महाराष्ट्रातील अंधाऱ्या रात्रीच्या राजकीय घडामोडी आणि त्यासाठी राज्यपाल कार्यालय व केंद्रीय गृहमंत्रालय यांच्याकडून सुरू असलेल्या कार्यतत्पर कारभाराची चर्चा देशभरात सुरू आहे. त्यावर भाष्य करताना स्वराज आंदोलनाचे नेते आणि राजकीय अभ्यासक योगेंद्र यादव यांनी टीका केली आहे.

ट्विट करून त्यांनी फडणवीस-पवार युती म्हणजे महाराष्ट्रावरील दरोडा असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साथ देत राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आहेत. त्यावर यादव यांनी म्हटले आहे की, “सच बात है: शिवसेना+एनसीपी+कांग्रेस सरकार जनादेश की चोरी होती। इसलिए महाराष्ट्र की जनता को बचाने के लिए बीजेपी ने अजित पावर के साथ मिलकर डकैती की योजना बनाई। राष्ट्रपति और राज्यपाल ने संविधा का चीरहरण किया। और रविशंकर प्रसाद के जिम्मे आयी सीनाजोरी! शुक्र है चोरी से बच गए!”

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*