जयंतीनिमित्त धनुभाऊची ‘आप्पां’ना साद..!

औरंगाबाद :

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर आता त्यांच्या कुटुंबातील तिघेजण राजकारणात राज्यस्तरावर काम करीत आहेत. त्यापैकीच एक असलेल्या मात्र भाजप सोडून राष्ट्रवादीमय झालेल्या आमदार धनंजय मुंडे यांनी आपले चुलते गोपीनाथराव यांना जयंतीनिमित्त भावनिक साद घातली आहे./

ट्विटरवर पोस्ट करून त्यांनी आपली भावना व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “आप्पा, तुमचाच वारसा चालवतो आहे. संघर्षाचा… जनसामान्यांच्या कल्याणाचा… सदैव आपल्या आठवणीत! जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..”

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*