म्हणून शरद पवार ट्विटर ट्रेंडमध्ये..!

पुणे :

राज्यात नाहीतर देशात सत्तेत असोत नाहीतर विरोधात, कुठेही असले तरीही राष्ट्रीय पातळीवर आपला पॉवर कमी होत नसल्याची साक्ष देणारा नेता म्हणजे शरद पवार. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या पवार साहेबांच्या जन्मदिनानिमित्त आज १२ डिसेंबर रोजी ट्विटरवर पवार ट्रेंडमध्ये आहेत.

#SharadPawar किंवा #Saheb हा ट्विटर ट्रेंड सकाळपासून जोरात सुरू आहे. सध्या देशभरात भाजपच्या सत्तेचा गवगवा होत आहे. मात्र, महाराष्ट्रात भाजपला सत्तेबाहेर ठेवताना वेगळाच फोर्मुला विकसित करून चाणक्य म्हणून मिरवणाऱ्या गृहमंत्री अमित शाह यांच्यावर पवार साहेबांनी कडी केली आहे. त्याचीही आठवण अनेकजण यानिमित्ताने करून देत पवार साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*