पारनेर, नेवासा व शेवगाव झाले खुले; पहा पंचायत समिती सभापती आरक्षण

अहमदनगर :

जिल्ह्यातील पंचायत समितीच्या आरक्षणाची सोडत प्रक्रिया गुरुवारी जाहीर करण्यात आली. त्यानुसार आता पारनेर, नेवासा आणि शेवगाव या तीन पंचायत समितीचे सभापतिपद खुल्या प्रवर्गासाठी राहणार आहे. तर, इतर ठिकाणी आरक्षणानुसार सभापतिपद निवडणूक होणार आहे.

पंचायत समिती सभापती आरक्षण पुढीलप्रमाणे:
1. पारनेर: खुला प्रवर्ग
2. कोपरगाव: अनुसूचित जाती महिला
3. नगर तालुका: खुला प्रवर्ग महिला
4. श्रीगोंदा: अनुसूचित जाती
5. राहुरी: नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
6. पाथर्डी:नागरिकांचा मागास प्रवर्ग
7. कर्जत: खुला प्रवर्ग महिला
8. जामखेड: अनुसूचित जमाती
9. नेवासा: खुला प्रवर्ग
10. श्रीरामपूर:नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
11. अकोले: नागरिकांचा मागास प्रवर्ग
12. संगमनेर: खुला प्रवर्ग महिला
13. राहाता: खुला प्रवर्ग महिला
14: शेवगाव: खुला प्रवर्ग

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*