‘वन नेशन वन फास्टॅग’ योजना लांबणीवर..!

दिल्ली :

सगळे काही वन नेशन वन फॅशन असे जोडण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या नव्या वन नेशन वन फास्टॅग योजनेचा पुन्हा एकदा काहीअंशी बोऱ्या वाजला आहे. काहीही पूर्वतयारी न करता योजना लागू करण्याचा अट्टाहास केंद्र सरकारने केला होता. मात्र, फास्टॅगचा तुटवडा निर्माण झाल्याने केंद्र सरकारने ही योजना लागू करण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे.

टोल नाक्यावरील वाहनांची गर्दी टाळण्यासाठी केंद्र सरकारने वन नेशन वन फास्टॅग योजना १५ डिसेंबरपासून अंमलबजावणी केली जाणार होती.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*