करोनावरील अँटीव्हायरस झालाय तयार पण…

दिल्ली :

जगभरात चिंतेचा विषय बनलेल्या करोना या घातक विषाणूजन्य आजारावर आता अँटीव्हायरस तयार झालेला आहे. मात्र, त्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन शक्य नसल्याचे चीनच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

याबाबत अधिकृत ट्विट करून चीनच्या विज्ञान विभागाने म्हटले आहे की, ‘अँटीवायरल स्प्रे शांघाय पब्लिक हेल्थ क्लिनिकल सेंटरमध्ये विकसित झाला आहे, ज्याला घशामध्ये विषाणूपासून ढाल म्हणून ठेवले जाऊ शकते. फ्रंट-लाइन वैद्यकीय कर्मचा-यांचे संरक्षण करण्यासाठी स्प्रे मोठ्या प्रमाणात मदत करू शकते, परंतु सार्वजनिक वापरासाठी मोठ्या प्रमाणात उत्पादन सध्या उपलब्ध नाही.’

An antiviral spray against novel #coronavirus has developed in Shanghai Public Health Clinical Center, which can be put into throat as shield from virus. The spray can greatly help protect front-line medical staff, yet mass-production for public use is not available for now.

https://t.co/bmRzCssCY5

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*