म्हणून पंजाब पोलिसांनी घालायला लावला ‘दंडवत’

चंडीगड :

अनेक लोक कोरोनाचे शिकार झाले आहेत. आतापर्यंत जगभरात 16 हजार 500 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला तर 3 लाख 81 हजारपेक्षा अधिक लोकांना याची लागण झाली आहे. आज भारतात सर्वत्र लॉक डाऊन आहे. असेही असताना काही महाभाग विनाकारण हिंडताना दिसत आहेत. त्यांना पंजाब पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे.

आयपीएस पंकज नॅन यांनी 23 मार्चला ट्विटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ सोबत त्यांनी म्हटले आहे की जर तुम्ही सोशल डिस्टेंस ठेवणार नाही तर पंजाब पोलीस तुमच्यासोबत असं करेल. कृपया स्वत:ला आणि दुसऱ्यांना सुरक्षित ठेवा. हात जोडून विनंती करतो की, हा पिकनिकचा वेळ नाहीये’.
खालील लिंकवर हा व्हिडीओ पाहता येईल.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*