तिथे आताही रस्त्यावरच ग्राहकांना शोधतायेत वेश्या..!

बँकॉक :

सगळीकडे कोरोनाने थैमान घातले आहे. जगभरात सगळीकडे खेळते भांडवल कमी झाले आहे. पार्टीसाठी प्रसिद्ध असलेल्या थायलंडमध्येही सध्या शांतता पसरलेली असून टूरिस्ट्सदेखील येणे बंद झाले आहेत. बँकॉकपासून ते पटायापर्यंतचे सर्वच नाईट क्लब आणि मसाज पार्लर्स बंद आहेत.
इथे वेश्या व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. वेश्या व्यवसाय सध्या बंद असल्याने सेक्स वर्कर्स मोठ्या आर्थिक अडचणीत आले आहेत. वेश्या ग्राहकांना रस्त्यावर शोधत आहेत.

पण ग्राहक मात्र मिळेनासे झालेत. बहुतांश वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्रिया ह्या बारमध्ये काम करत असतात. ग्राहक नेहमीच बार मध्ये मिळायचे पण आता बरच बंद असल्याने केवळ त्यांना रस्त्यावर ग्राहक शोधण्याशिवाय पर्याय नाही.

आम्हाला व्हायरसची तर भीती आहेच, पण घरभाडे आणि पोटाच्या व्यवस्थेसाठी ग्राहक शोधनेही तेवढेच आवश्यक आहे. थायलंडमध्ये बार रेस्टॉरंट बऱ्याच दिवसांपासून बंद आहेत. आणि आता रात्री 10 वाजल्यापासून ते सकाळी 4 वाजेपर्यंत कर्फ्यू लावण्यात आला आहे. @एक सेक्स वर्कर

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*