लॉकडाऊन ४.० वर आहे ‘ही’ भन्नाट कविता..!

काम ना धंदा
जेवण तीनदा
न्यूज वर ज्ञानदा
भांडी घासा चारदा
हेच चालू आहे रोज यंदा
कविता वाचा दोनदा
महाग आहे कांदा
भाजीपाल्याचा वांदा
आणि

लॉकडाऊन वाढणार चौथ्यांदा🤣
😂 😂 😂 😂 😂 😂 😂
@anil010374

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*