या फोटोवरील काही गमतीदार प्रतिक्रिया

हा फोटो स्वतः संजय राऊत यांनी आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे. या फोटोला विविध माध्यमातून बऱ्याच गमतीशीर प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यातल्या काही निवडक तुमच्यासाठी :-

१) खाली भेटलात तर भेटलात, वरती नका भेटू म्हणजे झालं…

२) राऊत अजुन वाकलात तर वरच्या खिशातला राजीनामा पडेल खाली…

३) राज्यपाल – “मोडेन पण वाकणार नाही”
साहेब – “हा नमस्कार खुर्चीला, कोणा व्यक्तीला नाही”

४) राजभवनात झुकणार
सामनातून ठोकणार…

५) राऊत साहेब मानलं तुम्हाला…
दोन्ही भूमिका चोख वठवणार!महाभारतात धृतराष्ट्र होते..ज्यांना संजय ‘रणांगणा’त काय होत होत याची माहिती देत होते…

६) तुमच्या पाया पडतो पण तुम्ही महाराष्ट्रामधून निघून जा !!!

७) देख, अपुन तेरेको विनम्र से प्रनाम करता है !!

८) घालीन लोटांगण,
वंदीन चरण!
डोळ्यान पाहीन
रुप तुझे!!

९) असल्या नाटक्यांना कोपरापासुन नमस्कार असो !

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*