केस पांढरे होण्यापासून रोखणारे ‘हे’ ४ मुद्दे नक्कीच वाचा..!

अवेळी केस पांढरे होण्याची समस्या ही आता जगभरात सर्वसाधारण झालेली आहे. अगदी १२-१५ वर्षांच्या मुला-मुलींचे केसही अवेळी पांढरे होताना सध्या दिसतात. हेच रोखण्यासाठी अगदी रामबाण नाही, पण सहजपणे काळजी घेणारे हे चार मुद्दे वाचा आणि आपले केस अवेळी पांढरे होण्यापासून रोखा.

हे आहेत मुद्दे :

१. आपले वजन नियंत्रित ठेवा आणि रोज नियमितपणे भरपूर पाणी प्या. जीवनसत्वे आणि सकस आहार घ्या.

२. प्रदूषणकारक घटकांपासून दूर राहा. केसांची योग्य निगा राखा. दर्जेदार सौंदर्य प्रसाधने वापरा.

३. जास्त उन्हात आणि धूळ व माती यापासून केस खराब होणार नाहीत याची काळजी घ्या.

४. तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा. स्ट्रेसमुळे हार्मोन असमतोल होतो. मेलेनिन कमी निर्माण झाल्यास केस पांढरे होतात.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*