जाणून घ्या सेक्सविषयी काही मनोरंजक गोष्टी

सेक्स करणे हा प्रत्येकाच्या आयुष्याचा महत्वाचा आणि गरजेचा भाग असतो. सेक्सविषयी सर्वांनाच आकर्षण असते. फक्त काहीजण कमी दाखवतात तर काहीजण जास्त… सेक्सबद्दल अनेक लोकानी सर्वेक्षण आणि संशोधन केलेले आहे. त्यातून काही आश्चर्यचकित करणाऱ्या आणि मनोरंजक असणाऱ्या गोष्टी समोर आल्या आहेत. तर आज आम्ही अशाच काही गोष्टी सांगणार आहोत. ज्या सर्वसाधारणपणे कुणाला माहिती नसतील. जाणून घ्या या गोष्टी….

  • आठवड्यातून किमान तीन वेळा सेक्स करणाऱ्या लोकांची रोगप्रतिबंधक शक्ती वाढते.
  • सेक्स केल्यास तणाव आणि डोकेदुखी कमी होते.
  • ४० वय असेपर्यंत पुरुषांचे लिंग साधारणपणे १० सेकंदात कडक होते.
  • पुरुषांच्या लिंगातून वीर्य निघण्याची गती ३६.९ कि.मी. प्रति तास इतकी असते, जी उसेन बोल्टचा १०० मीटरचा रेकॉर्ड तोडण्यासाठी पुरेशी आहे.
  • एका छोट्या कैप्सूलमध्ये, सध्या पृथ्वीवर असलेल्या लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या बनवली जाऊ शकते इतके शुक्राणू असतात.
  • एकदा हस्तमैथुन केल्यामुळे सरासरी १०० कॅलरीज बर्न होतात.
  • जो व्यक्ती साधारणपणे दिवसाआड सेक्स करतो, त्याची दाढी सामान्य वेळेपेक्षा जास्त वेगाने वाढते.
  • एक पुरुष त्याच्या सरासरी आयुष्यात ७ लीटर वीर्य बाहेर काढतो.
  • एका दिवसात सुमारे १०० दशलक्ष लोक सेक्स करतात.
  • जगातील ८३% स्त्रिया आपल्या भागीदाराच्या लिंगाच्या आकाराने पूर्णपणे समाधानी आहेत.
आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*