सोनू सूदने १२००० गरिबांना केली मदत; बसने पाठवले थेट घरी

मुंबई :

करोनाच्या निमित्ताने राजकीय व सामाजिक कामात अग्रेसर असल्याचे भासविणाऱ्या अनेकांनी घरात कोंडून घेतलेले असताना बॉलीवूडमधील अभिनेता सोनू सूद याने सुमारे १२ हजार नागरिकांना बसने घरी पाठवले आहे.

त्यावर कमाल खानने खास ट्विटर पोस्ट आणि आणि व्हिडीओ टाकला आहे. खानने म्हटले आहे की, मागील १५ दिवसांपासून सोनू सूद या कामात झोकून देऊन काम करीत आहे. आमदार, खासदार आणि देशभक्तीची भाषा करणारे अनेक कलाकार मिळून जे करू शकत नाहीत ते सोनुने केले आहे. हाच तर खरा सुपरस्टार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*