म्हणून त्या ५ वर्षांच्या चिमुरड्याने केला दिल्ली-बेंगलोर प्रवास एकट्याने..!

दिल्ली :

करोनाच्या टाळेबंदीत विमान आणि रेल्वे सेवा बंद झाल्याने सुमारे ३ महिने दिल्लीत अडकून पडलेल्या पाच वर्षीय विहान शर्मा याने आज एकट्याने थेट बेंगलोर गाठले. बेंगलोर विमानतळावर त्याच्या आईने त्याला आनंदाने मिठी मारली.

या चिमुरड्याचा हा एकट्याने केलेला प्रवास अनेकांसाठी कौतुकास्पद ठरला आहे. विहानच्या आईने सर्व काळजी घेऊन परंतु, प्रेमाने त्याला मिठी मारल्यावर विमानतळावर असलेल्या स्टाफने त्यांचे कौतुक केले.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*