Redmi K30i 5G स्मार्टफोन लॉन्च; त्याला आहेत ६ कॅमेरे

मोबाइलच्या जगात दररोज नवीन क्रांतिकारी असे बदल होताना दिसत आहेत. आता Redmi कंपनीने आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी थेट ६ वेगवेगळे कॅमेरे असलेला स्मार्टफोन बाजारात आणला आहे.

पाचव्या जनरेशनच्या या मोबाईलची वाट जगभरात अनेकजण पाहत होते. त्यांनी या नव्या मॉडेलचे उत्साहात स्वागत केले आहे. 48MP क्वॉड कॅमेरा आणि दोन सेल्फी कॅमेरे यासह हा फोन ग्राहकांच्या हातात पडणार आहे. ६ जीबी RAM आणि १२८ जीबी इंटरनल स्टोअरेज यामध्ये आहे. 6.67 इंच फुल एचडी+ IPS डिस्प्ले आणि पड्रैगन 765G एसओसी G प्रोसेसर असलेला हा फोन ऐंड्रॉयड 10 वर बेस्ड MIUI 11 आउट-ऑफ-द बॉक्स ओएस यावर चालणारा आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*