आमच्याशी पंगा तर थेट रस्त्यावर दंगा… पहा हा व्हिडीओ

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घोडे-बैल गाडीला किंवा टांग्याला लावून शर्यत घेतली जाते. त्याची प्रॅक्टिस ही मंडळी रस्त्यावर, हायवेवर करताना दिसतात. कधी कधी यातून जीवघेणे अपघातही होतात.

प्रॅक्टिस करत असताना पुढे २-४ दुचाकी या मोठमोठ्याने हॉर्न वाजवत मागून रेसची गाडी येत आहे असे सांगत असतात. यातून ते प्रवाशांची मोठी अडचण करत असतात. पण यांना बोलणार कोण?  यावेळी चक्क गाडीला लावलेल्या म्हशीने बदला घेत अशा महाभागांना रस्त्यावर आपटवले आहे.

पहा व्हिडीओ –

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*