UP सरकार खोटारडे की मुख्यमंत्री योगी; आचार्य प्रमोद यांचा सवाल

दिल्ली :

उत्तरप्रदेश राज्याचे भाजपचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी करोनाचा या आपत्कालीन परिस्थितीतही राजकीय आरोप करण्याचे ‘कर्तव्य’ सोडलेले नाही. आता त्यांनी महाराष्ट्रावर आरोप करताना थेट आलेलेल १५ लाख मजूर करोनाबाधित असल्याची थाप ठोकून दिली आहे. त्यावर आचार्य प्रमोद कृष्णम यांनी योगींना खडे बोल सुनावले आहेत.

त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, योगीजी म्हणत आहेत की, महाराष्ट्र राज्यातून आलेल्या २५ लाख मजूर आणि गरीबांपैकी किमान १५ लाख करोनाबाधित आहेत. त्याचवेळी उत्तरप्रदेश राज्यात सध्या फ़क़्त ६ हजार रुग्णसंख्या आहे. मग, येथील सरकार खोटे आकडे देत आहे की, मुख्यमंत्री योगिजी..?

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*