अखिलेश यादवांनी रेल्वेच्या गोंधळाचे कार्टून केले ट्विट; पहा काय आहे ते

दिल्ली :

उत्तरप्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या रेल्वे प्रशासनाच्या गोंधळावर नेमके बोट ठेवणारे कार्टून ट्विटरवर शेअर केले आहे.

रेल्वेच्या किमान ४० विशेष गाड्या रस्ता चुकून दुसऱ्याच ठिकाणी गेल्याच्या घटना घडलेल्या आहेत. मात्र, त्यावर रेल्वे प्रशासनाने आपलेच कसे बरोबर आहे याचे दाखले देणारे प्रत्युत्तर दिलेले आहे. त्यावर बोट ठेवणारे आणि रेल्वेची अनागोंदी अधोरेखित करणारे ट्विट यादवांनी शेअर केले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*