मजूर आईच्या प्रेताशेजारी खेळणाऱ्या मुलाचा व्हिडीओ पाहून डोळ्याला येईल पाणी

पटना :

या छोट्या मुलाला माहिती नाही की त्याची आई आता या जगात नाही. ज्या चादरीसोबत तो खेळत आहे, तीच चादर त्याच्या आईचे कफन आहे. गेल्या ४ दिवसांपासून अन्न-पाण्याचा कणही तिच्या पोटात न गेल्यामुळे तीचा मृत्यू झाला आहे, असे संजय यादव यांनी म्हटले आहे.

आता या मजूर स्रीच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा प्रश्न लोकांमधून उपस्थित होत आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*