‘हे’ अ‍ॅप्स चोरी करतात तुमची माहिती; आहे गंभीर धोका

दिल्ली :

सध्या अनेक अ‍ॅप्स वापरून आपल्या माहितीचे संकलन केले जाते. या माहितीचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग केला जातो. ते सहजपणे तुमच्या मोबाईलमधून विविध माहिती चोरत असतात. आणि तुमची अति वैयक्तिक माहिती बाहेर कुणाला तरी समजते आहे, हे तुमच्या मनी ध्यानी सुद्धा नसते. म्हणून तुमच्या डेटाला लक्ष्य करणाऱ्या अजून 53 अ‍ॅप्सबाबतची माहिती अभ्यासकांनी दिली आहे. हे सर्व अ‍ॅपलच्या iOS प्लॅटफॉर्मवर चालणारे अ‍ॅप्स आहेत. हे सर्व अ‍ॅप्स आयफोनच्या क्लिपबोर्डमधून डेटाची हेरगिरी करतात, अशी माहिती अभ्यासकांनी दिली आहे. 

हे आहेत ते  धोकादायक अ‍ॅप्स :-

8 बॉल पूल
अमेज
बीज्वेल्ड
ब्लॉक पझल
क्लासिक बीज्वेल्ड
क्लासिक बीज्वेल्ड HD
फ्लिप द गन
फ्रूट निंजा
गोल्फमार्स्टर्स
लेटर सूप
लव निक्की
माय एमा
प्लॅनेट Vs झॉम्बी हीरोज
पूकिंग
पबजी मोबाइल
टॉम्ब ऑफ द मास्क
टॉम्ब ऑफ द मास्क: कलर
टोटल पार्टी किल
वॉटरमारबलिंग

सोशल नेटवर्किंग अ‍ॅप्सचीही तुमच्या डेटावर नजर :- 
टिकटॉक
टुटॉक
टॉक
ट्रूकॉलर
वाइबर
वीबो
जूस्क

हे अ‍ॅप्सही आहेत धोकादायक :-
10% हॅप्पियर: मेडिटेशन
5-0 रेडियो पुलिस स्कैनर
एक्यूवेदर
अली एक्सप्रेस शॉपिंग ऐप
बेड बाथ अँड बियॉन्ड
डॅज्न
होटेल.कॉम
होटेल टुनाइट
ओव्हरस्टॉक
पिगमेंट
रिकलर कलरिंग बुक टु कलर
स्काई टिकट
द वेदर नेटवर्क

रिपोर्टनुसार, या अ‍ॅप्सद्वारे युजर्सचा आयडी आणि पासवर्ड यांसारखी संवेदनशील आणि खासगी माहिती चोरी होण्याची शक्यता आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*