भयावह, उभा महाराष्ट्र संभ्रमात; ‘या’ भाजप नेत्याने मांडले काही मुद्दे

मुंबई :

भाजप नेते आशिष शेलार हे सातत्याने ठाकरे सरकारच्या धोरणांवर टीका करत आहेत. आज त्यांनी ट्वीट करत म्हटले की, उभा महाराष्ट्र संभ्रमात असून, ही परिस्थिती भयावह आहे.

पुढे त्यांनी म्हटले की, न रुजणाऱ्या बियाण्यांमुळे शेतकरी संभ्रमात आहेत. न होणाऱ्या परिक्षांमुळे विद्यार्थी संभ्रमात आहेत. न सुरू होणाऱ्या शाळांमुळे पालकही संभ्रमात आहेत. न उठणाऱ्या लॉकडाऊनमुळे नागरिक संभ्रमात आहेत. विठू माऊलीच्या दर्शनावरुन वारकरी संभ्रमात आणि  वाढीव बिलांमुळे वीज ग्राहक संभ्रमात …. भयावहं!उभा महाराष्ट्र संभ्रमात! आहे असे म्हणत त्यांनी ठाकरे सरकारवर पुन्हा टीका केली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*