चीनच्या वस्तू खरेदीबाबत ‘त्यांनी’ केली मोदींची पोलखोल

दिल्ली :

भाजपने मोठा गाजावाजा करत ‘मेक इन इंडिया’ नावाची योजना आणली होती. पण त्याला भाजपनेच तडा दिला आहे. ‘खोटे लपत नाही’, असे म्हणत कॉंग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मोदी सरकारची पोलखोल केली आहे. ‘भाजप म्हणतो एक आणि करतो एक’ असे म्हणत त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

भाजप म्हणतो, ‘मेक इन इंडिया’ आणि ‘खरेदी मात्र चीनकडून करतो’. त्यांनी एक तक्ता दाखवला आहे. ज्यातून स्पष्ट होत आहे की, कॉंग्रेस सरकारच्या काळात चीन कडून कमी खरेदी व्हायची परंतु मोदी सरकारच्या काळात खरेदीचा आलेख मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*