गांजा राऊतला ‘त्या’ विषयावर अग्रलेख लिहायला सांगा; ‘या’ भाजप नेत्याची टीका

मुंबई :

२०१३ मध्यात लडाखमध्ये झालेल्या चीनच्या घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग म्हणाले होते की, ‘नुकत्याच झालेल्या लडाखमध्ये झालेल्या चीनच्या घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर भारताने अजून अधिक तीव्रता दाखवण्याची गरज नाही. हा मुद्दा चर्चेतून सोडवला जाऊ शकतो’, हे जुने प्रकरण उघडकीस आणत भाजप नेते व माजी खासदार निलेश राणे यांनी ‘गांजा राऊतला या विषयावर अग्रलेख लिहायला सांगा’, असे म्हणत टीका केली.

 ते म्हणाले की, आपण फक्त १९६२ काय घेऊन बसलोय, ही २०१३ मध्ये झालेली घटना. त्या सामना पेपरच्या गांजा राऊतला या विषयावर अग्रलेख लिहायला सांगा. हा संज्या काँग्रेस-राष्ट्रवादीत बुटा सकट घुसलाय.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*