आरोग्यमंत्र्यांनी शेअर केला खास मेसेज देणारा व्हिडिओ; पहा काय म्हटलेय त्यात

मुंबई :

महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची सोशल मिडियामधील सक्रियता आणि सेन्स वाखाणण्याजोगा आहे. त्याचाच प्रत्यय देत मंत्र्यांनी आता एक खास व्हिडिओ ट्विटर आणि फेसबुकवर शेअर केला आहे.

त्यामध्ये एक समृद्धी श्रीमंत नावाची चिमुरडी त्यांना लॉकडाऊन संपला पण करोना काही गेलाच नाही, मग आता काय करायचे असे विचारत आहे. त्यावर करोनाला पळवून लावण्यासाठी घ्यावी लागणारी काळजी याबाबत आरोग्य मंत्री माहिती देत आहेत.

त्यांच्या ट्विटर खात्यावर याबाबत म्हटले आहे की, सोशल डिस्टन्स पाळा…..कोरोनाला घाला आळा….सर्वांना मिळुन कोरोनावर मात करायची आहे. त्यासाठी सर्वांनी शासनाने केलेल्या सुचनांचे पालन करणे आवश्यक आहे. विशेषता लहान मुलांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.शाळकरी विद्यार्थींनीशी साधलेला संवाद..

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*