WhatsApp ने दिली ‘ही’ महत्त्वपूर्ण चेतावणी; पहा काय म्हटलेय रिस्कबद्दल

जगप्रसिद्ध मेसेंजर अॅप्लिकेशन असलेल्या WhatsApp ने आता एका विशेष चेतावणी दिली आहे. त्यामध्ये त्यांनी WhatsApp चे इतर कोणतेही मोडीफाईड अॅप्लिकेशन न वापरण्याचे आवाहन केले आहे.

WABetaInfo या वेबसाईटने आपल्या ट्विटर खात्यावर आणि ब्लॉगवर याबाबत माहिती दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, काहीजणांनी WhatsApp चे वेगळ्या पद्धतीचे अॅप्लिकेशन डाउनलोड करून वापरण्यास सुरुवात केली आहे. मात्र, असे करणे डेटाचोरांसाठी निमंत्रण आहे. अशा पद्धतीने कोणीही रिक्स घेऊन नये.

यामुळे फसवणुकीचे प्रकार वाढू शकतात असेही त्यात म्हटले आहे. मॉडिफाइड वॉट्सऐद्वारे सायबर भामटे सहजपणे मोबाइलमधील महत्वाची माहिती चोरू शकतात. वॉट्सऐप डिवेलपर्स मैन-इन-द-मिडिल (MITM) याद्वारे डाटा चोरी करू शकतात. अशा पद्धतीने WhatsApp चा वापर करणाऱ्यांचे खातेही कंपनी बंद करू शकते असेही त्यात म्हटले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*