अनुष्काचे सेक्सी फोटो ट्रेंडमध्ये; वाढले इंटरनेटचे तापमान..!

बॉलीवूडमधील लाखो चाहत्यांच्या दिलाची धडकन बनलेल्या अनुष्का शर्मा हिचे हॉट फोटो सध्या ट्रेंडमध्ये आहेत. यामुळे इंटरनेटचे तापमान वाढल्याची प्रतिक्रिया देण्यास चाहत्यांनी सुरुवात केली आहे.

Vogue या सुप्रसिद्ध मासिकासाठी अनुष्काने हे फोटोशूट केले आहे. यामध्ये ती बिकीनीमध्ये दिसल्याने चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. सुंदर आणि दिलखेचक अदाकारी यासाठी अनुष्का फेमस आहे. आताही तिने असेच परंतु प्रथमच इतके हॉट फोटो काढल्याने त्यावर चाहत्यांनी दाद दिली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*