डोकेदुखीपासून मुक्ती मिळवण्याचे ‘हे’ आहेत ३ सोपे घरगुती उपाय

डोकेदुखी ही खूप कॉमन समस्या आहे. डोकेदुखी हे लहानांपासून मोठ्यांना होते. डोकेदुखी होण्यासाठी अगदी छोटी छोटी कारणेही पुरीशी असतात. आज आम्ही तुम्हाला डोकेदुखीवर घरगुती उपाय सांगणार आहोत. डोकेदुखी झाली तर गोळ्या घेण्याआधी हे उपाय नक्कीच करून पहा.

१)    दालचिनी पावडरमध्ये पाणी टाकून पेस्ट बनवा. कपाळावर लावा आणि काही वेळानंतर कोमट पाण्याने धुवून घ्या. लवकरच आराम मिळेल.

२)    अंगठा आणि तर्जनीमध्ये असणाऱ्या जागेत हलका मसाज करण्यात सुरुवात करा. दोन्ही हातांवर अशी क्रिया करा. यामुळे एकाच मिनिटात डोकेदुखी कमी होईल. 

३)    सुंठ सुकी आलं असते. याची एक चमचा पावडर घ्या. पाणी टाकून त्याची पेस्ट बनवा आणि गरम करुन घ्या. यानंतर हे मिश्रण कपाळावर लावा. 

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*