‘या’ देशाचा शासक राजा जो करतो दरवर्षी नवीन लग्न; त्याच्यासमोर मुली करतात विवस्र नृत्य

जगभरात लोकशाही, समाजवादी, कम्युनिष्ट विचारांचा धुमाकूळ चालू असताना आफ्रिका खंडात अजूनही एक देश असा आहे जेथे एका व्यक्तीच्या आदेशावर देश चालतो. या देशाचे नाव स्वाजिलँड असे असून त्या देशाचा प्रथम नागरिक असणारा तेथील राजा, शासक, हुकुमशहा ‘मस्वाती’ आहे. मस्वाती हा स्वाजिलँडचा तिसरा राजा आहे. तो जगात असणाऱ्या सर्व राजांमध्ये श्रीमंत असल्याचे बोलले जाते.

२०१८ साली हा देश ५० वर्षांचा झाला. ५० वर्षानंतरही इथे राजेशाही चालूच आहे. वयाच्या १८ व्या वर्षी या मस्वाती’ नामक युवकाने राज्याचा कारभार हाती घेतला. त्यानंतर त्याने पहिले लग्न कधी केले याबाबत निश्चित माहिती मिळाली नसली तरी सद्यस्थितीत त्याच्या १५ बायका असून २३ मुले आहेत.

असा निवडतो तो बायका :-

स्वाजिलँड देशाच्या महाराणीच्या लुदजिजिनी गावात वर्षाच्या दोन महिन्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये एक उम्हलांगा सेरेमनी या नावाचा सण साजरा केल्या जातो.  या सणामध्ये तेथील तरुण मुली राजासमोर वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य करतात. नृत्य सादर करताना त्या मुलीच्या अंगावर वस्त्र नसतात. आणि हे नृत्य त्या सर्व गावकाऱ्यांपुढे करतात. यापैकीच राजा दरवर्षी आपली एका मुलीला निवडून तिच्याशी लग्न करतो.

आजवर राजाने १५ मुलींशी लग्न केले असले तरी त्याच्या पहिल्या दोन पत्नींना मुख्य पत्नीचा दर्जा मिळाला आहे.

राजाविषयी इतर माहिती :-     

राजाला जगातील श्रीमंत राजांच्या यादीत नोंदल्या जात.  या राजाची एकूण संपत्ती पाहिली असता ती जवळ जवळ १५ अब्ज रुपये आहे. सोबतच महाराजांच्या थाटा माटात राहणारा हा राजा याच्याकडे स्वतःच्या वेगवेगळ्या लक्झरी गाड्यांचे कलेक्शन आहे. 

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*