शरीराशी निगडीत ‘हे’ ८ शॉकींग फॅक्ट्स; नक्कीच वाचा

१)     मानवी शरीरातून दर अर्ध्या तासाला एवढी उष्णता बाहेर पडते की, त्या उष्णतेच्या वापर केल्यास 2 लीटर पाणी उकळून घेता येईल.

२)     100 वेळा हसणं हे एका दिवसात 15 मिनिटं सायकल चालवण्यासारखं आहे. ज्यामुळे वजन कमी होते.

३)     जी लोक सर्वात जास्त किस करतात. ती लोकं इतरांच्या तुलनेत जास्त दिवस जगतात.

४)     जेवण जेवल्यानंतर आपल्याला अनेकदा झोप अनावर होते. शरीरातील रक्ताच्या कमी दबावामुळे आपल्याला झोप येऊ लागते.

५)     जर कोणी व्यक्ती जास्त झोपत असेल तर ती व्यक्ती आतून जास्त उदास आणि वैतागलेली असते.

६)     जर तुम्ही स्वप्नात स्वतःला लघवी करताना पाहिलं तर खरोखर तुम्हाला बेडमध्येच लघवी होण्याचे चान्सेस जास्त असतात.

७)     असं म्हणतात की जेव्हा तुम्ही खोट बोलत असता तेव्हा तुमचं नाक गरम होतं.

८)     जसं तुमचा मेंदू विचार करतो तसंच तुमच्या सेल्स रिएक्ट करतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही एखादा नकारात्मक विचार करता तेव्हा तुम्हाला आजारी असल्यासारखं वाटू लागतं.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*