लगेच डिलीट करा ‘हे’ 29 धोकादायक अ‍ॅप्स, गुगलने प्ले स्टोअरनेही हटवले

दिल्ली :

सध्या अनेक अ‍ॅप्स वापरून आपल्या माहितीचे संकलन केले जाते. या माहितीचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग केला जातो. ते सहजपणे तुमच्या मोबाईलमधून विविध माहिती चोरत असतात. आणि तुमची अति वैयक्तिक माहिती बाहेर कुणाला तरी समजते आहे, हे तुमच्या मनी ध्यानी सुद्धा नसते.  हे 29 धोकादायक अ‍ॅप्स युजर्संना चुना लावण्याचे काम करीत होते.  जवळपास 35 लाखांपेक्षा जास्त जणांनी हे धोकादायक अ‍ॅप्स डाउनलोड केले आहेत. गुगलने प्ले स्टोअरवरुन हटवले असले तरी, ज्यांच्या फोनमध्ये आधीपासून हे अ‍ॅप्स आहेत, त्यांना ते स्वतः डिलिट करावे लागणार आहेत.

ही आहे हटवलेल्या अ‍ॅप्सची यादी :-
– Auto Picture Cut
– Color Call Flash
– Square Photo Blur
– Square Blur Photo
– Magic Call Flash
– Easy Blur
– Image Blur
– Auto Photo Blur
– Photo Blur
– Photo Blur Master
– Super Call Screen
– Square Blur Master
– Square Blur
– Smart Blur Photo
– Smart Photo Blur
– Super Call Flash
– Smart Call Flash
– Blur Photo Editor
– Blur Image

 अॅप्सची संपूर्ण यादी या ठिकाणी आम्ही तुम्हाला दिली आहे. जे गुगलने हटवले आहेत. तुमच्या फोनमध्ये हे अॅप्स असतील तर तात्काळ डिलीट करा. आपल्या मित्र, नातेवाईकांना ही बातमी शेअर करा.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*