एका कॉम्प्युटर इंजिनीयरची धम्माल प्रेम कविता… नक्कीच वाचा

ती आली online की
माझा पीसी Hang होतो
मनात कससंच होवून
सारंच Zing Zang होतं

कितीही Alt+Ctrl+Delete केले
तरी Task manager येत नाही
हैराण होतो Refresh करून
Restart चं नावच घेत नाही

Hard disk चा वेग वाढतो
कसले कसले आवाज काढतो
writer सारखा eject होतो
Pen drive पण reject होतो

काय सांगू तुम्हाला
सारी system fail होते
Virus घुसतो अचानक
त्याची आपली रेलचेल होते

काय म्हणता तुम्ही,
मी online येणे बंद करायचं….?
अहो मग मी…..
तिच्या शिवाय कसं जगायचं….??

अहो Hang च होतोय ना
काय फरक पडतो…..?
प्रत्येक कॉम्प्युटर इंजिनियरने शेअर करा….

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*