पित्ताचा त्रास होतोय; त्यावर ‘हे’ आहेत घरगुती उपाय

फास्टफूड, बदलत्या खानपान पद्धती आणि बदलती जीवनशैली यामुळे आपल्याला कमी वयातच अनेक गंभीर त्रासांना सामोरे जावे लागते. अशापैकी एक म्हणजे अ‍ॅसिडीटी. अनेकांना आजकाल अ‍ॅसिडीटीचा त्रास आढळून येतो. परंतु सातत्याने अ‍ॅसिडीटीचा त्रास टाळण्यासाठी अ‍ॅन्टासिड घेणं फायदेशीर नाही. म्हणूनच आज आम्ही आपल्याला अ‍ॅसिडीटीच्या त्रासावर काही घरगुती उपाय सांगणार आहोत.

  • रात्री झोपण्यापूर्वी गूळ चघळल्याने पित्ताचा त्रास कमी होण्यास मदत होते. गुळातील व्हिटॅमिन आणि मिनरल्स अपचनाचा त्रास कमी करण्यास मदत करतात. 
  • जेवणानंतर बडीशेप चघळल्यानेही पचनसंस्था सुरळीत राहण्यास मदत होते. पचनसंस्थेतील सूज कमी होते. पित्ताचा त्रास कमी होतो.  
  • रात्री झोपण्यापूर्वी दूधात मध मिसळून प्यायल्याने त्रास कमी होतो. 
  • सकाळी उठल्यावर गरम पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने पित्तचा त्रास कमी होतो. 
आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*