‘ओझं’वाल्यांचा सर्वमंगलतर्फे गौरव

अहमदनगर :
राज्याच्या सांस्कृतिक विभागातर्फे आयोजित हौशी राज्य नाट्य स्पर्धेत सामाजिक वास्तवावर भाष्य करण्यासह उत्कृष्ठ सादरीकरण केलेल्या ओझं या नाटकाच्या कलावंताचा सर्वमंगल बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संस्थेने गौरव केला.

मराठी मिशनच्या प्रॅक्टिस हॉलमध्ये आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्ष चित्रपट महामंडळाचे जिल्हा समन्वयक तथा नाट्य कलावंत शशीकांत नजान हे होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. नागेश लामतुरे, उपाध्यक्ष सिताराम घोडेस्वार, सचिव महादेव घोडेस्वार, मराठी मिशनच्या विजया जाधव मॅडम, जे.डि. भांबळ सर, अशोक चव्हाण, उमाशंकर यादव, राम पाटोळे, अभिमान गायकवाड, राजेंद्र गुंजाळ, मंगेश गव्हाणे, अभिजित डमाळ, जयदेव हेंद्रे, ऋषिकेश कळसकर, चंद्रकांत ननवरे, सुरेश वाघ, स्वप्नील नजान, कृष्णा जवरे, सतीश टेमकर, शितल साठे, निवेदिता टेमकर,सविता पाटोळे, अथर्व पाटोळे, आर्यन पाटोळे आदी उपस्थित होते.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*