डिलिट होणार नाही फेसबुकची पोस्ट

फेसबुकवर टाकलेली पोस्ट आता यापुढे डिलिट करता येणार नाही. कारण या कंपनीने नव्याने अपडेट केलेल्या ऍपमध्ये हे फिचर ठेवलेले नाही.

यापूर्वी आपले विचार फेसबुकवर मांडल्यावर डिलिट करता येत होते. त्यामुळे चुकून कोणाच्याही भावना दुखविण्याचे काम झाल्यास पोस्ट डिलिट करता येत होती. मात्र, आता यापुढे एकही पोस्ट डिलिट करता येणार नाही.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*