बोंबला, फेबुने हे फिचरही केले डिलिट..!

जगाची संपर्क भाषा बदलली असून आता सोशल मीडिया हे संवादाचे संवेदनशील साधन बनले आहे. मात्र, त्यावर व्यक्त केलेले विचार आपल्याला संकटात टाकू शकतात. अशावेळी संबंधित पोस्ट डिलिट मारून कामही भागत होते. मात्र, आता आपली पोस्ट डिलिट करण्याची सोय फेसबुकने डिलिट केली आहे.

एखाद्याची भावना दुखविणारे किंवा गैरसमज पसरवणारी पोस्ट केल्याचे लक्षात आल्यास यापूर्वी आपण ती डिलिट करू शकत होतो. पण अपडेटेड फेसबुक व्हर्जनवर ही सोयच डिलिट करण्यात आलेली आहे. यापुढे आपण फक्त पोस्टमध्ये एडिट किंवा हाईड करण्याचे ऑप्शन आपण वापरू शकणार आहोत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*