अहमदनगर

नगरमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले, काळजी घेण्याची नितांत गरज

अहमदनगर : नगरमध्ये दिवसेंदिवस परिस्थिती हाताबाहेर जात आहे. रोज एक नवीन कोरोनाग्रस्त रुग्ण सापडत आहे. आज सकाळी पुणे येथील एनआयव्हीकडे पाठविण्यात आलेल्या 73 स्राव चाचणी नमुन्यापैकी 39 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहे. यावेळी 38 व्यक्तीचे [पुढे वाचा…]

अहमदनगर

Special Report | तळीरामांची चलती; लाॅकडाऊनलाही न ते घाबरती..!

असे म्हटले जाते की जग बंद होईल, पण व्यसनी मंडळींचे नखरे काही बंद होणार नाहीत. त्याचीच प्रचीती सध्या अहमदनगर जिल्यातील तळीरामांसह गुटखा व खर्रा शौकीनांनी दिली आहे. जिल्हा प्रशासनापुढील कामाच्या बोजासह स्थानिकांनी अशा विषयांवर तक्रार [पुढे वाचा…]

अहमदनगर

अहमदनगर जिल्ह्यात हायअलर्ट

अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच आहे. लोक गर्दी कमी करत नसल्याने कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका वाढत आहे. त्यामुळे आणखी 6 करोनाबाधित आढळून आल्यानंतर नगर जिल्ह्यात हाय अलर्ट करण्यात आला आहे. नगर शहरासह जामखेड, संगमनेरमध्ये [पुढे वाचा…]

अहमदनगर

दोन परदेशी नागरिकांसह सहा जण कोरोना बाधित

अहमदनगर : जिल्ह्यात गुरुवारी आणखी ०६ जण कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाल्याने आता जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या चौदा झाली आहे. आज कोरोना बाधित आढळलेल्या सहा जणांमध्ये दोन परदेशी व्यक्ती असून दोन जण संगमनेर येथील तर आणखी [पुढे वाचा…]

अहमदनगर

आता शहरावर ड्रोनची नजर..!

अहमदनगर : शहरात अनेक ठिकाणी लोक गर्दी करतात. ही गर्दी अनावश्यक असेल तर त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी ड्रोन कॅमेरा वापरून गर्दीची ठिकाणे शोधली जाणार आहेत. पोलीस कोरोनाचा सामना करण्यासाठी व [पुढे वाचा…]

अहमदनगर

परिवहन विभागाचा नियंत्रण कक्ष कार्यान्वित

अहमदनगर : जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत करणे, नागरिकांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देणे तसेच आवश्यकता भासल्यास खाजगी वा परिवहन संवर्गातील वाहने उपलब्ध करुन देणे यासाठी परिवहन विभागातील मोटार वाहन निरीक्षक विलास कांडेकर यांच्या नियंत्रणाखाली नियंत्रण [पुढे वाचा…]

अहमदनगर

करोना संकटामध्ये होम डिलिव्हरी सेवेचा नगरकरांना आधार..!

अहमदनगर : करोना व्हायरसमुळे सध्या जगभरात गर्दी टाळण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. अशावेळी नगर शहरासह जिल्ह्यातही खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाने काही नियमावली जाहीर केली आहे. नगरमध्ये त्यानुसार गर्दी टाळली जात आहे. मात्र, तरीही किराणा सामान [पुढे वाचा…]

अहमदनगर

करोना विषाणू | अशी आहे अहमदनगरमधील परिस्थिती

अहमदनगर : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण जिल्हा एकवटला असल्याचे चित्र दिसत आहे. मुंबई, पुण्यासारख्या महानगरातील प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने केलेल्या सकारात्मक प्रयत्नांना जिल्हावासियांनीही प्रतिसाद दिल्याने हा धोका आपण टाळू शकतो, [पुढे वाचा…]

अहमदनगर

भाजीपाल्याची बोंबाबोंब; संत्रा उत्पादकांना दिलासा

अहमदनगर : भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे पण मागणी मात्र अगदीच कमी आहे. त्यामुळे भाजीपाला, कापूस, कांदा, गहू आदी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचे हाल होत असले तरी ज्यांनी संत्री घेतली आहे त्यांना मात्र मोठा दिलासा [पुढे वाचा…]

अहमदनगर

करोनाचा दुष्परिणाम; लिंबू उत्पादक संकटात..!

अहमदनगर : दरवर्षी मार्चमध्ये उन्हाचा जोरदार तडाखा सुरू असतो. त्यामुळे या काळात लिंबाचे भाव चांगलेच वाढतात. पण कोरोनाच्या तडाख्यात लिंबू सुद्धा सापडले आहे. रोज वीस रुपये किलोने विक्री होत असताना कोरोनाच्या नावाखाली अचानक दर कमी [पुढे वाचा…]