नागपूर

समृद्ध व सशक्त भारतासाठी उन्नत भारत अभियान

अमरावती : गावे सुखी व समृद्ध झाली तरच देश उन्नत होईल. समृद्ध व सशक्त भारतासाठी उन्नत भारत अभियान व समन्वय संस्था मोलाची कामगिरी करेल, असा विश्वास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे व्यक्त केला. उन्नत [पुढे वाचा…]

अहमदनगर

औषधी वनस्पती उत्पादकांना हेक्टरी ५८ हजार अनुदान

मुंबई : केंद्र शासनाकडून चंदन व औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी  मिळणारे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होणार असून त्यामुळे राज्यातील हजारो औषधी वनस्पती उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मंत्रालयात आज अहमदनगर व अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी [पुढे वाचा…]

औरंगाबाद

अमरावती-बुलढाण्यात ‘सिताफळ हब’ : डॉ. बोंडे

मुंबई : शास्त्रोक्त पद्धतीने सिताफळाची लागवड, संगोपन, प्रक्रिया तसेच विपणन व्यवस्थेचा विकास करण्यासाठी अमरावती जिल्ह्यात खेड (ता. मोर्शी) आणि बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे सिताफळ हब विकसित करण्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी करावी, असे निर्देश कृषीमंत्री डॉ. [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

अमरावतीच्या नवनीत राणा-अमित शहा भेट; भाजप प्रवेशाची शक्यता?

नागपूर : अमरावतीच्या नवनिर्वाचीत खासदार नवनीत राणा यांनी अलीकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यामुळे त्या भाजपमधे प्रवेश करतील अशा शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवल्या जात आहेत. या वृत्तालाच त्यांचे पती आमदार रवी राणा [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

नवनीत कौर यांना ४४ हजारांची आघाडी

अमरावती : शिवसेनेचा हक्काचा लोकसभा मतदारसंघ म्हणून चर्चेत असलेल्या अमरावतीमध्ये काँग्रेस आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार नवनीत कौर-राणा यांनी सुमारे ४४ हजारांची आघाडी घेतली आहे. विदर्भातील ही जागा आघाडीच्या पदरात पडण्याची शक्यता आहे. विदर्भात यंदा भाजपला [पुढे वाचा…]

नागपूर

अमरावतीत हत्ती ठरविणार निकाल..!

अमरावती : या जागेवर शिवसेना उमेदवाराचा विजय पक्का समजला जातो. मात्र, यंदाच्या निवडणुकीत सेना खासदार आनंदराव अडसूळ यांना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या समर्थक उमेदवार नवनीत राणा-कौर यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. तरीही येथील विजयाचे गणित बसपचे [पुढे वाचा…]